रोजच्या वापरातील English
घर, कॉलेज, ऑफिस आणि दैनंदिन संभाषणातील सोपी वाक्यं.
मग आता फक्त इंग्रजी शिकायचं नाही, बोलायचं!
सोप्या मराठीतून, प्रत्यक्ष उदाहरणांसह आणि आत्मविश्वासाने.
✓ FREE Demo · ✓ मोबाईलवरून LIVE क्लास · ✓ क्लासची लिंक ग्रुपमध्ये
मराठीतून सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिका!

फक्त Grammar नाही — रोजच्या आयुष्यात वापरता येईल असं इंग्रजी.
घर, कॉलेज, ऑफिस आणि दैनंदिन संभाषणातील सोपी वाक्यं.
अवघड गोष्टीही सोप्या उदाहरणांतून समजून घ्या.
वाक्य तयार करायला शिका आणि Speaking Practice ची सुरुवात करा.
खालील बटणावर क्लिक करा.
WhatsApp ग्रुपमध्ये अपडेट पाहा.
दुपारी 2 वाजता सहभागी व्हा.
आधी FREE LIVE क्लास अनुभवा. शिकवण्याची पद्धत आवडली, तर मग पुढचं शिक्षण ठरवा.
🔔 क्लासची लिंक WhatsApp Group मध्ये शेअर केली जाईल